पॉवर ग्रिड कॉर्पोरेशन मध्ये भरती - फील्ड सुपरवाइजर (Safety

पॉवर ग्रिड कॉर्पोरेशन मध्ये भरती - फील्ड सुपरवाइजर (Safety)
पॉवर ग्रिड कॉर्पोरेशन ऑफ इंडिया लिमिटेड मध्ये फील्ड सुपरवाइजर (Safety) या पदावर भरतीसाठी अर्ज मागवले आहेत. इच्छुक आणि पात्र उमेदवार 28 जागांसाठी ऑनलाइन अर्ज करू शकतात. पदाचे तपशील: पदाचे नाव: फील्ड सुपरवाइजर (Safety) पद संख्या: 28 शैक्षणिक पात्रता: इंजिनिअरिंग डिप्लोमा (Electrical, Electrical (Power), Electrical & Electronics, Power Systems Engineering, Power Engineering (Electrical), Civil, Mechanical, किंवा Fire Technology आणि Safety मध्ये). एक वर्षांचा संबंधित क्षेत्रातील अनुभव असावा. नोकरी ठिकाण: संपूर्ण भारतभर अर्ज करण्याची प्रक्रिया: अर्ज ऑनलाईन करावा लागेल. अर्ज करण्याची अंतिम तारीख: 25 मार्च 2025 अधिक माहिती आणि अर्जासाठी: अधिकृत वेबसाइट: www.powergrid.in तुम्ही या पदासाठी पात्र असाल, तर लवकरच अर्ज करा आणि ही सुवर्णसंधी गमावू नका!

Post a Comment

Previous Post Next Post